EXCLUSIVE_ Milind Gawali Interview मिम्सवर अनिरूद्धचं धमाल उत्तर | Milind Gawli

2021-10-11 5

स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर बनणाऱ्या मिम्सवर भन्नाट उत्तर दिलं. काय म्हणाले मिलिंद गवळी पाहूया या धमाल interviewमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale